साहित्य:
- 1/2 कप पुदीना पाने
- 1/2 कप कोथिंबीर
- 1/4 कप बारीक चिरलेला कांदा
- 2 लसूण पाकळ्या
- 2 हिरव्या मिरच्या
- 1/2 चमचा जिरे
- 1/2 चमचा लिंबाचा रस
- चवीपुरते मिठ
- 1/2 चमचा साखर
कृती:
सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. गरज वाटल्यास 2 ते 3 चमचा पाणी घालून वाटून घ्यावे.
0 टिप्पण्या