![]() |
Honey Glazed Grilled Pineapple |
साहित्य :
- अननस
- 1 चमचा दालचिनी पाउडर
- 2 चमचे मध
- चिमूटभर मीठ
कृती :
- अननसाचे 3/4 इंचाचे तुकडे कापुन घ्या.
- एका भांड्यात सर्व साहित्य अननस, दालचिनी पावडर, मध आणि मीठ घेऊन चांगले मिसळून घ्या.
- ग्रील पैन किंवा तवा गरम करा. 15 मिनीटानंतर अननसाचे टुकड़े त्याच्यावर ठेवा आणि नंतर हलके तेल लावा (तेल पर्यायी आहे).
- ग्रिलवर अननसचे तुकडे 2 मिनिटे ठेवा किंवा गरम होईपर्यंत आणि अननसावर काळे लाइन्स दिसून येईपर्यंत. अननस पलटत रहा आणि आणखी 2 मिनिटे ग्रील करा.
- मधासोबत किंवा आइसक्रीम सोबत सर्व्ह करा.
0 टिप्पण्या