साहित्य :
- ५०० मिली ताक
- १ चमचा लसूण पेष्ट
- १/२ चमचा किसलेले आले
- १/२ चमचा मोहरी
- १/२ चमचा जिरे
- १ चमचा साखर
- १/4 कप कोथिंबीर चिरलेली
- चवीनुसार मीठ
कृती :
- ताकात सर्व साहित्य (मोहरी आणि जिरे वगळता) मिसळा.
- आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे घाला.
- हि फोडणी ताकातील मिश्रणात घालून फ्रिजमध्ये थोड्या वेळासाठी थंड होऊ द्या. आपल्याला हवे असल्यास काही बर्फाचे तुकडे, कोथिंबीर टाका आणि सर्व्ह करा.
0 टिप्पण्या