स्वादिष्ट बनाना मिल्कशेक रेसिपी मराठीमधे -
बनाना मिल्कशेक |
साहित्य :
- 2 केळी
- 1 वाटी दूध
- 2 चमचे साखर
- सुका मेवा
कृती :
- सर्वप्रथम केळाचे साल काढून घ्यावे
- त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात केळाचे बारीक तुकडे करून टाकावे आणि त्यात दुध आणि साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
- नंतर एका ग्लास मध्ये काढून घ्यावे वरून बदामाचे काप घालून सजवावे. तुम्ही बनाना मिल्कशेक मधे ओट्स (Oats) ही घालु शकता.
- बनाना मिल्कशेक पिण्यासाठी तयार आहे. आवडीनुसार थंड आवडत असल्यास फ्रीजमध्ये ठेवून गार करून मग तो प्यायला द्यावे.
Read more Recipes : ओरिओ क्रशर | मँगो मस्तानी | वर्जिन मोजीतो | फ्रूट कस्टर्ड
0 टिप्पण्या