ओरिओ क्रशर बनवा केवळ 3 साहित्यासह , Oreo Krushers with only 3 ingredients
Oreo Krushers |
साहित्य :
- 5 ओरिओ बिस्कीट
- 1 कप थंड दूध
- 3 चमचे व्हॅनिला आइसक्रीम
कृती :
- प्रथम ओरिओची बिस्किट मिक्सर मधे मोठ वाटुन घ्यावे.
- आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट, दूध, आइसक्रीम हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये घालून फिरवुन घ्यावे.
- आपण आपल्या आवडीप्रमाणे साखर घालुनही बनवू शकतो. आपल्याला गोड कसे हवे आहे त्यावर हे अवलंबून आहे.
- मिक्सर मधून फिरवून आपला ओरिओ क्रशर तयार झाला की एका ग्लास मध्ये काढून घ्यावा. आवडीनुसार थंड आवडत असल्यास फ्रीजमध्ये ठेवून गार करून मग तो प्यायला द्यावा.
Read more Recipes : वर्जिन मोजीतो | फ्रूट कस्टर्ड | मठ्ठा | मँगो मस्तानी
0 टिप्पण्या