मँगो मस्तानी | mango mastani recipe in marathi
mango mastani |
साहित्य :
- 2 आंबे
- 1 कप दूध
- 2 चमचे मिल्क पावडर
- 2 चमचे साखर
- 1 स्कूप मँगो आईस्क्रीम
- ड्रायफ्रूट्स सजावटीसाठी
कृती :
- प्रथम मिक्सर मधे आंब्याचा गर काढून घ्यावा.
- नंतर त्यात साखर, मिल्क पावडर आणि दूध घालून फिरवुन घ्यावे आणि फ्रिजरमधे 5 मिनिटे थंड करून घ्यावे.
- यानंतर त्यात 1/2 स्कूप मँगो आईस्क्रीम घालावे आणि मिक्सेरमधून पुन्हा चांगले फिरवून घ्यावे.
- तयार झालेले मिश्रण काचेच्या ग्लास मध्ये ओतावे आणि यावर मँगो आईस्क्रीम घालावे व ड्रायफ्रूट्स, आंब्याचे तुकडे घालून सजवावे.
आपली मँगो मस्तानी तय्यार !
Read more Recipes : आंब्याचा शीरा | फ्रूट कस्टर्ड | मठ्ठा | व्हेज मोमोज | पनीर टिक्का | वडापाव | चीज़ गार्लिक ब्रेड | कोल्हापुरी कटवड़ा | बटाटा चीज़ कॉर्न पराठा
0 टिप्पण्या