Virgin mojito |
Servings 2 ग्लास
साहित्य :
- 1 कप पुदिना
- 1 लिंबू
- 4 चमचे साखर
- चिमुटभर मीठ
- 500 मिलि सोडा
- बर्फ
कृती:
- एका पॅनमध्ये साखर घ्या आणि 1 कप पाणी घाला. गॅस चालू करा आणि नीट ढवळून घ्यावे. सर्व साखर पाण्यात विरघळू द्या. साखरेचा पाक उकळल्यास गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.
- आता एका ग्लास मधे आर्धा लिंबु, 3 चमचे पुदिना, 2 चमचा साखरेचा पाक (आपल्याला हवे तेवढे गोड टाकू शकता ) व चवीनुसार मीठ घालुन चांगले क्रश करावे.
- नंतर त्यामध्ये बर्फ घालुन चांगले ढवळावे, मग त्यामध्ये सोडा घालुन ढवळावे.
Read More Recipes : मँगो मस्तानी | फ्रूट कस्टर्ड | मठ्ठा
0 टिप्पण्या